भिंतीमागे लपलेले असतानाच हमासने डागलेलं रॉकेट आलं अन्…; Fauda मधील अभिनेत्याचा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) हमास या अतिरेकी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलकडून जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. हमास या संघटनेचा तळ असणाऱ्या गाझा पट्टीला संपूर्ण वेढा देण्यासह तेथील वीज, अन्न, इंधन पुरवठा तोडण्याचे आदेश इस्त्रालयच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान युद्धाची किंमत दोन्ही बाजूंना मोजावी लागत असून हजारो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. दुसरीकडे इस्त्रायलमध्ये आता सैनिकांसह काही नागरिकही युद्धात उतरले असून सैन्यांना मदत करत आहेत. यादरम्यान इस्त्रायलची वेब सीरिज ‘फौदा’मधील अभिनेता लियोर रजसंबंधी मोठी महिती समोर आली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात…

Read More