'उत्तम सेक्स हेच माझ्या..'; 'त्या' विधानावरुन बायडेन ट्रोल! लोक म्हणाले, 'ज्यांना न धडपडता…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) US President Joe Biden Talks About Sex: अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचं हे विधान एका नव्या पुस्तकाच्या निमित्ताने चर्चेत आलं आहे. हे पुस्तक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नींच्या कारकिर्दीचा आढवा घेणार असून सध्या बायडेन यांनी पत्नी जीलबद्दल केलेलं विधान चर्चेत असून त्यावरुन ते ट्रोल होत आहेत.

Read More