Marriage Rituals : लग्नात वधू वराला मुंडावळ्या किंवा बाशिंग का बांधतात? काय आहे शास्त्रीय कारण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Marriage Rituals in Marathi : भारत हे विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेक समाजाचे आणि जाती धर्माचे लोक गुणागोविंदाने राहतात. प्रत्येक राज्याची आपली परंपरा आणि प्रथा आहे. लग्नाबद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळ्या आणि विशेष अशा परंपरा असतात. प्रत्येक प्रथेमागे कुठलं ना कुठलं कारण असतं. महाराष्ट्रीन लग्नातील विधीही खूप सुंदर असतात आणि त्या प्रत्येक प्रथेमागे सुंदर आणि महत्त्वाचं कारण असतं. लग्नातील या परंपरा मजा आणि रीतिरिवाज म्हणून नाही तर त्यामागे सुंदर अशी संकल्पना असते. या लग्नातील अशीच एक प्रथा म्हणजे वधू वरांच्या कपाळी असलेल्या मुंडावळ्या. (Why…

Read More