१ महिना राहा मैद्याच्या पदार्थांपासून दूर, मिळवा अफलातून फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मैदा हा अल्ट्रा प्रोसेस्ड फूड असून जेव्हा गव्हापासून तयार करण्यात येतो तेव्हा यावर प्रक्रिया करण्यात येते आणि वरील साल काढून टाकण्यात येते. त्यानंतर त्यावर अनेक केमिकल्सचा वापर होऊन मऊ आणि सफेद करण्यात येते. मैदा बनविण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेत फायबर आणि अन्य पौष्टिक तत्व निघून जाते. सरळ शब्दात सांगायचे झाले तर मैद्यामध्ये कोणतेही पौष्टिक तत्व राहात नाही आणि त्याशिवाय त्यात विविध रसायनांचा समावेश होतो, जो शरीरासाठी घातक ठरतो. तुम्ही रोज ब्रेड, बिस्किट, पेस्ट्री, पिझ्झा या सर्वांचा आस्वाद घेत असता. मात्र त्यातील डाएट्री फायबर निघून गेलेले…

Read More