[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) म. टा. प्रतिनिधी, पुणे : बदलती जीवनशैली आणि करोनानंतर ‘वर्क फ्रॉम होम’चे प्रमाण वाढल्यामुळे हाडांचे विकार वाढले आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे तरुणांना पाठ आणि मानदुखीचा सामना करावा लागत आहे. करोनानंतर पाठ आणि मान दुखीच्या रुग्णांचे प्रमाण एरवीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे सूर्यप्रकाशात जाणे कमी झाले आहे. परिणामी ड जीवनसत्त्व आणि कॅल्शियमची उणीव शरीराला भासत आहे. त्यामुळे मणके आणि हाडे ठिसूळ होत असल्याचे दिसून आले आहे. करोना संसर्ग झालेल्या काही रुग्णांना उपचारादरम्यान अतिप्रमाणात ‘स्टेरॉइड’चा डोस देण्यात आला होता. त्यामुळे त्यांना…
Read More