Shani Vakri : वक्री शनि 5 राशींच्या लोकांना 15 ऑक्टोबरपर्यंत देणार धनलाभ, मान-सन्मान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Retrograde 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांची स्थिती ही अतिशय महत्त्वाची असते. या ग्रह आणि नक्षत्राच्या हालचालीतून मानवी जीवनावर परिणाम होत असतो. चंद्र हा सर्वात लवकरच आपली स्थिती बदलतो. म्हणजे तो एका ग्रहातून दुसऱ्या ग्रहात प्रवेश करतो. या घटनेला ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर असं म्हणतात. तर चंद्र हा अडीच दिवसात आली स्थिती बदलतो. तर शनिदेव हा कर्माचा दाता सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलत असतो. सध्या शनिदेव कुंभ राशीत म्हणजे स्वगृही असून तो अडीच वर्ष एका राशीत विराजमान असतो. सध्या शनिदेव  प्रतिगामी अवस्थेत…

Read More