मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ सुरु झाल्यानंतर आठवड्याभरातच महत्त्वाचा बदल; रेल्वेचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ गोव्याला जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) सुरु होताच प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. वंदे भारत कोकणातून जात असल्याने कोकणवासिय प्रचंड आनंदात आहेत. त्यामुळेच मुंबई-मडगाव (Mumbai Madgaon Vande Bharat Express) वंदे भारत सुरु होताच एक्स्प्रेस फुल झाली होती. दरम्यान, यानंतर आता रेल्वेने वंदे भारतमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.  मुंबई ते गोवा अंतर 586 किमी असून वंदे भारतने प्रवास करण्यासाठी 8 तासांचा वेळ लागतो. पण पावसाळ्यात ही वेळ दोन तासांनी वाढते. त्यामुळे मुंबईहून गोव्याला…

Read More