तिने दुकानदारासमोरच बदलली पॅण्ट! Reel च्या नादात मर्यादा सोडली; Video मुळे संतापाची लाट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Strips Tries Clothes In Front Of Shopkeeper: नवी दिल्लीमधील पालिका बाजार येथील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला ग्राहक दुकानाती पुरुष कामगारांसमोरच पॅण्ट बदलताना दिसत आहे. सोश मीडियावर या व्हिडीओवरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ दिल्लीतील पालिका बाजारमधील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र असाच दावा गोव्यासंदर्भातही केला जात आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, कोणी शूट केला आहे आणि व्हिडीओमधील महिला कोण आहे यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही. काय आहे…

Read More

कपलने ओलांडली मर्यादा! कुत्र्यांशी गैरवर्तन करायचे, नंतर घाणेरडे Video बनवायचे…| viral news couple sex with dogs and recorded videos Trending News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : अमानुष आणि विकृतीचा कळस एका जोडप्याने केल्याचा समोर आला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे. इथं माणूस काय तर प्राणीही सुरक्षित नाहीत. एकीकडे बेकायदेशीपणे प्राण्याची शिकार करुन त्यांची हत्या केल्याचा घटना समोर येतं आहे. तर दुसरकडे त्यांना अमानुषपणे मारहाणसोबत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. माणुसकीला लाजीरवाणी ही बातमी म्हणजे एका जोडप्याने कुत्र्यांसोबत सेक्स केला आहे. एवढंच नाही तर या घृणास्पद कृत्याचा ते व्हिडीओ रेकॉर्डिंग करायचे.  ही संतापजनक घटना आहे ऑस्ट्रेलियात्या क्वीन्सलँडमधील. या घटनेत पोलिसांनी त्यांना अटक केली असली…

Read More