( प्रगत भारत । pragatbharat.com) एखाद्या माणसाने मगरीशी लग्न केल्याचे कधी ऐकले आहे का? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. मेक्सिकोमध्ये हा प्रकार समोर आला असून सर्वसाधारण नागरिक नव्हे तर एका महापौरानेच मगरीशी लग्न केले आहे. महापौर व्हिक्टर ह्यूगो सोसा असे त्यांचे नाव आहे. लग्नावेळी मगरीला वधूची वेशभूषा करण्यात आली होती. लग्न का केलं असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलचं. त्यामागचं कारण ऐकून तुम्ही नक्कीच डोके धराल.
Read More