NEET UG Result 2023 Declared: 20 लाख विद्यार्थ्याचा नीट यूजी निकाल घोषित, जाणून घ्या कसा आण कुठे पाहायचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) NEET UG Result 2023 Declared: एनटीएने नीट यूजी निकाल घोषित केला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या 20 लाख उमेदवारांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. विद्यार्थी अधिकृत बेवसाईट neet.nta.nic.in वर जाऊन आपला निकाल पाहू तसंच डाऊनलोड करु शकतात.   

Read More