रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध? मुस्लिम बांधवचं रामनवमीशी काय नातं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Navami Utsav in Shirdi : महाराष्ट्रातील शिर्डीचे देवस्थान भारताच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. लाखोंच्या संख्येत भक्तांचे शिर्डी साईबाबा हे श्रद्धास्थान आहे. साईबाबांनी शिर्डीत 60 वर्षे मानवजातीची सेवी केली असा धर्मशास्त्रात उल्लेख आहे. श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या नगरीत (Saibaba Utsav Shirdi ) रामनवमीनिमित्त साईबाबा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा राम नवमी 17 एप्रिलला आहे. अशात शिर्डी साई उत्सव आजपासून पुढील तीन दिवस 18 एप्रिलपर्यंत साजरा होत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध आहे ते?…

Read More