( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Viral Video Accused House Set On Fire: हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जमावामधील प्रमुख आरोपीला त्याच्या गावामधून अटक केली आहे. यानंतर गावकरीही संतापले आणि त्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला.
Read More