शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये दाखवायचे अश्लील संबंध; 18 OTT प्लॅटफॉर्मवर सरकारची कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) OTT Platforms : केंद्र सरकारने अश्लील आणि असभ्य कंटेट प्रकाशित करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. सरकारने अशा सोशल मीडिया अकाउंट, ओटीटी आणि अनेक वेबसाइट्सवर मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मना यापूर्वी अनेकदा इशारा देण्यात आला होता. यासोबतच सरकारने 19 वेबसाइट, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले आहेत. इंटरनेटवर अश्लिल व्हिडीओ टाकणाऱ्या अनेक प्लॅटफॉर्म, वेबसाइट आणि सोशल मीडिया अकाऊंवर सरकारने कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 OTT, 19 वेबसाइट, 10 ॲप्स आणि 57…

Read More

Viral Video: सिगारेटवरुन सेक्युरिटी गार्ड्स आणि विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा; रस्त्यावर अक्षरश: दंगल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथील गौतम बुद्ध युनिव्हर्सिटीत तुफान राडा झाला आहे. विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांमध्ये यावेळी जबरदस्त हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 33 खासगी सुरक्षा रक्षक आणि काही विद्यार्थ्याना ताब्यात घेतलं आहे.  पोलीस प्रवक्त्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थी धुम्रपान करत असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखलं. यानंतर युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील मुन्शी प्रेमचंद वसतिगृहात (Munshi Premchand Hostel) हा वाद झाला. “रविवारी रात्री 10.30 वाजता दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर ते आपापसात भिडले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर…

Read More