त्वचेसाठी व्हिटामिन E की C काय आहे सगळ्यात जास्त महत्त्वाच? फायदे आणि कसं वापरावं जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vitamine E or C which is good for skin : उन्हाळ्यात त्वचेला UV किरणांपासून होणाऱ्या हानीपासून वाचवण्यासाठी आपण वेगवेगळ्या स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतो. त्यापैकी दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपण विकत घेत असलेल्या प्रोडक्ट्समध्ये एक व्हिटॅमिन सी आणि दुसरे व्हिटॅमिन ई आहे का हे पाहतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर फेस सीरमच्या स्वरूपात आपण हे वापरतो. बहुतेक लोकांना व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मधील फरक आणि आपल्या त्वचेवर ते कसं काम करतात हे कळत नाही. चला तर जाणून घेऊया त्यातील फरक आणि काम करण्याची पद्धत… व्हिटॅमिन…

Read More