आई-वडिलांकडून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार! लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली तिच्या समोरच संबंध ठेवले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parents Rape Daughter: अमेरिकेतील उथा येथे एक भयानक घटना घडली आहे. येथील एका वैवाहिक जोडप्याला अटक करण्यात आली आहे. या जोडप्याच्या 15 वर्षीय मुलीने दोन्ही पालक आपला लैंगिक छळ करत असल्याचा आरोप केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या मुलीचे आई आणि वडील मागील वर्षभरापासून तिचा छळ करत आहेत. दोन्ही पालकांविरोधात गुन्हा दाखल पीडित मुलीची आई आणि सावत्र वडील हे वयाच्या तिशीत आहेत. या दोन्ही पालकांविरोधात अनेक कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बळबरीने लैंगिक अत्याचार, बलात्काराचा प्रयत्न, बलात्कार केल्याच्या गुन्ह्याखाली सावत्र वडिलांना अटक करण्यात…

Read More