( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 19 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील दशमी तिथी आहे. पंचांगानुसार या दिवशी विश्कुम्भ योग, प्रीती योग, त्रिग्रही योग आणि मृगशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. तर चंद्र मिथुन राशीत असणार आहे. तर सकाळी 08:52 नंतर एकादशी तिथीला सुरुवात होणार आहे. आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. (monday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ…
Read More