पंडित धीरेंद्र शास्त्रींच्या जीवाला धोका? बागेश्वर धाममध्ये पिस्तूल आणि काडतूसहसह पकडला गेला व्यक्ती; एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bageshwar Dham News: पंडित धीरेंद्र शास्त्री (Pandit Dhirendra Shastri) यांच्या बागेश्वर धाममध्ये (Bageshwar Dham) मंगळवारी एकच खळबळ उडाली. याचं कारण एका व्यक्तीला बेकायदेशीर शस्त्रांसह पकडण्यात आलं. आरोपीजवळ एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसं सापडली आहेत. ही बातमी समोर येताच प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती.  बेकायदेशीर हत्यारासह पकडण्यात आलेली ही व्यक्ती मुस्लीम असल्याची प्राथमिक माहिती आहे. एखाद्या मोठ्या कटाअंतर्गत तो आला असावा असा अंदाज आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. तरुणाचं नाव रज्जन खान असून तो शिवपुरी जिल्ह्याचा निवासी असल्याचं समजत आहे.  मिळालेल्या प्राथमिक…

Read More