घरात शंख ठेवताना ‘हे’ नियम पाळावे, कायम सुख-शांती नांदेल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules of Keeping Conch:हिंदू धर्मात शंखाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार, समुद्र मंथनातून जेव्हा देवी लक्ष्मी प्रगट झाल्या तेव्हा शंखाची निर्मिती झाले. त्यामुळं घरात शंख ठेवणे खूप शुभ मानलं जातं. शंखाच्या ध्वनीने घरातील नकारात्मकता संपते आणि घरात सकारात्मक लहरींचा अनुभव येतो. पण घरात शंख ठेवण्याचेही काही नियम असतात. तर तुम्हीदेखील घरात शंख ठेवत असाल तर या काही गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचे आहे. घरात शंख ठेवण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या.  1. शंख जमिनीवर ठेवू नका शंख चुकूनही जमिनीवर ठेवू नका. जमीनीवर शंख ठेवल्याने त्याचा…

Read More