( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सध्या प्रत्येक सुविधेशी आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. एलपीजी कनेक्शनदेखील यातीच एक भाग आहे. यावर मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी ते आधार कार्डशी लिंक करावे लागेल.
Read More