लग्नाआधी केलेली Breast Surgery जीवावर बेतली! 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू; सर्जरीनंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Breast Surgery Bride To Be Died: लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील फार खास गोष्ट असते त्यामुळेच आपलं लग्न कायमचं लक्षात रहावं म्हणून वेगवेगळे प्रयत्न करत असतात. काहींना अगदी कमी बजेटमध्ये आलीशान लग्न करायचं असतं तर काहींना अगदी साध्या पद्धतीने जवळच्या व्यक्तींमध्ये लग्न करायचं असतं. लग्न कसंही केलं तरी ते कायम लक्षात रहावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र लग्नासंदर्भात असलेल्या कल्पना आणि इच्छा पूर्ण करण्याच्या नादात कधीतरी जीव धोक्यात टाकल्याचे प्रकारही घडतात. असाच काहीसा प्रकार अमेरिकेमध्ये घडला आहे.  21 वर्षीय तरुणीचा मृत्यू पूर्वी आपल्या लग्नासंदर्भात तरुणी एवढ्या…

Read More