( प्रगत भारत । pragatbharat.com) Interesting Fact : अवकाशासंबंधीच्या अनेक व्याख्या आपण अभ्यासात पाहिल्या, वाचल्या, पाठ केल्या. परीक्षेत त्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही दिली. याच अवकाशाशी संबंधित अनेक रहस्य आपल्याला कायमच अवाक् करून गेली. खुद्द संशोधकांनाही बुचकळ्यात पाडणाऱ्या या अवकाशामध्ये कैक आकाशगंगा आहेत, असंख्य तारे आणि लघुग्रह आहेत. धुळीचे, दगडांचे, प्रचंड उष्णता असणारे ग्रहसुद्धा आहेत. याच अंतराळात धगधगता आणि पृथ्वीवर होणाऱ्या दिवस- रात्रीच्या चक्रासाठी कारणीभूत असणारा सूर्यही आहे. आज याच सूर्याविषयीची एक रंजक माहिती पाहुया. हल्ली सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळं अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. बरीच माहिती आपल्याला अतिशय…
Read More