प्रचंड वेगाने सूर्याच्या अगदी जवळ पोहचले; NASA च्या सूर्ययानानं रचले दोन मोठे विक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Parker Solar Probe : पृथ्वीवरील जीवसृष्टी ही सूर्याच्या उर्जेमुळेच अस्तित्वात आहे. सुर्याचा प्रथमच जवळून अभ्यास करणाऱ्यासाठी अमेरिकेची अंतराळ संस्‍था अर्थात  NASA ने हाती घेतलेल्या  सूर्ययान मोहिमेत मोठे यश मिळाले आहे.  सूर्याचा अभ्यास करण्यासाठी नासाने पार्कर सोलर प्रोब नावाचे यान लाँच केले आहे.  NASA च्या सूर्ययानानं रचले दोन मोठे विक्रम रचले आहेत. प्रचंड वेगाने हे सूर्ययान सूर्याच्या अगदी जवळ पोहचले आहे.  एकाचवेळी दोन विक्रम रचले पार्कर सोलर प्रोबने हे दोन्ही रेकॉर्ड दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 27 सप्टेंबर 2023 रोजी रचले आहेत. यानंतर आता ही 17 वी…

Read More