Surya Shani and Rahu forming a malefic aspect There will be a big upheaval in the life of this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या बदलाचा मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. सूर्य, शनि आणि राहू यांची मिळून एक घातक दृष्टी तयार होत आहे. त्याचप्रमाणे मेष राशीत राहू आणि गुरूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ दोष तयार होतोय.  याचसोबत समसप्तक योगही तयार होताना दिसतोय. दरम्यान या दोन्हीमुळे 4 राशीच्या लोकांसाठी नकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. काहींच्या घरामध्ये कुटुंब कलह होणार आहेत, तर काहींना पैशांच्या बाबतीत धनहानी होणार आहे. जाणून घेऊया या 4 राशी कोणत्या आहेत. वृषभ रास (Taurus Zodiac)…

Read More