( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Gochar 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक काळानंतर राशी बदल करतात. त्याचप्रमाणे या वर्षाच्या अखेरीस अनेक महत्त्वाचे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. आता राहूच्या राशी परिवर्तनाची वेळ जवळ येतेय. ज्योतिष शास्त्रात राहुला पापी, मायावी आणि छाया ग्रह म्हणतात. ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या कुंडली अशुभ स्थितीत असते, त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण निर्माण होते. अनेक लोक राहूचे नाव घेण्यास टाळाटाळ करतात. राहू नेहमीच अशुभ परिणाम देत नाही. मात्र जर राहु मजबूत स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला चांगले परिणाम मिळतात. कधी करणार राहू ग्रह गोचर? ऑक्टोबर…
Read MoreTag: malefic
Surya Shani and Rahu forming a malefic aspect There will be a big upheaval in the life of this zodiac sign
( प्रगत भारत । pragatbharat.com) Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या बदलाचा मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. सूर्य, शनि आणि राहू यांची मिळून एक घातक दृष्टी तयार होत आहे. त्याचप्रमाणे मेष राशीत राहू आणि गुरूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ दोष तयार होतोय. याचसोबत समसप्तक योगही तयार होताना दिसतोय. दरम्यान या दोन्हीमुळे 4 राशीच्या लोकांसाठी नकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. काहींच्या घरामध्ये कुटुंब कलह होणार आहेत, तर काहींना पैशांच्या बाबतीत धनहानी होणार आहे. जाणून घेऊया या 4 राशी कोणत्या आहेत. वृषभ रास (Taurus Zodiac)…
Read More