Rahu Gochar 2023 malefic planet will change Ras after 2 months These signs will get immense money position

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Gochar 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक काळानंतर राशी बदल करतात. त्याचप्रमाणे या वर्षाच्या अखेरीस अनेक महत्त्वाचे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. आता राहूच्या राशी परिवर्तनाची वेळ जवळ येतेय. ज्योतिष शास्त्रात राहुला पापी, मायावी आणि छाया ग्रह म्हणतात.  ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या कुंडली अशुभ स्थितीत असते, त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण निर्माण होते. अनेक लोक राहूचे नाव घेण्यास टाळाटाळ करतात. राहू नेहमीच अशुभ परिणाम देत नाही. मात्र जर राहु मजबूत स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला चांगले परिणाम मिळतात. कधी करणार राहू ग्रह गोचर? ऑक्टोबर…

Read More

“मी RAS टॉपर आहे, तुम्ही सगळे अशिक्षित…”, अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल; तरुणीला दिली धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: उत्तर प्रदेशातील बरेलीच्या एसडीएम ज्योती मौर्य (Jyoti Maurya) यांच्यानंतर राजस्थानच्या (Rajasthan) आरएएस अधिकाऱ्याचा व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत अधिकारी केंद्र सरकारने सन्मानित केलेल्या एका महिला कलाकारासाठी अपशब्द वापरले आहेत. अधिकाऱ्याने संतापाच्या भरात तरुणीला सुनावलं आहे. यावेळी त्याने आपण आरएएस टॉपर आहे सांगत तरुणीला अशिक्षित आणि बेशिस्त म्हटलं.  मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ जयपूरच्या जगतपुरा येथील वृंदा गार्डन अपार्टमेंटमधील आहे. येथे मागील महिन्यात 23 जूनला प्रसिद्ध कथक नृत्यांगना झंकृती जैन आणि आरएएस अधिकारी मोहित…

Read More