( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Netanyahu On Hamas Rocket Attack : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला (Hamas Rocket Attack) केला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रॉकेट डागण्यात आले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (PM Benjamin Netanyahu) यांनी या हल्ल्याला युद्ध म्हटलं असून जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीतून (Gaza) इस्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रॉकेट डागण्यात आले आहेत. या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी लोकांची संख्या अद्याप स्पष्ट झाली नाही. त्यामुळे आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन…
Read More