Brinjal Side Effects these 5 disease cause make poision in your body; ५ जीवघेण्या आजारांच्या रूग्णांनी खाऊ नका वांग शरीरात तयार होईल विष

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​त्वचाविकार ज्या व्यक्तींना त्वचाविकार असेल जसे की, खाज, खरूज, नायटा यासारख्या प्रकारांचा त्रास होत असेल तर वांग खाणं टाळा. महत्त्वाचं म्हणजे वांग्याची भाजी वारंवार खाल्ल्याने त्वचेला खाज येणे आणि त्वचाविकार वारंवार होतात. पित्ताचा त्रास पित्तांचा त्रास असलेल्या व्यक्तीने वांग्याला हातही लावू नये. वांग खाल्ल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होतो. तसेच अनेकांना वांग्याची भाजी खाल्ल्याने शरीरावर पित्त उठते. त्यामुळे हा त्रास होऊ नये म्हणून वांग टाळा. ​दमा दमा आणि अस्थमा सारखे आजार असणाऱ्यांनो वांग्याची भाजी अजिबात खाऊ नका. कारण वांग हे वातूळ आहे. यामुळे कोरडा खोकला, दमा,…

Read More