[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) देजा वू मागील विज्ञान देजा वू नक्की का जाणवते यामागे अनेक गोष्टी सांगितल्या जातात. न्युरोसायकियाट्रिक्सट डॉ. ओहा सुश्मिताच्या मते यामागे Memory Theory असू शकते. याच्यानुसार देजा वू तेव्हाच जाणवते जेव्हा आपण पहिली परिस्थिती विसरलेले असतो अथवा विसरलेल्याप्रमाणे हा अनुभव असतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर सद्यपरिस्थिती आणि पहिल्या घडलेल्या अनुभवांमध्ये समानता असते. देजा वू या कथित समानता समजून घेण्यासाठी आणि मानण्यासाठी आपल्या मेंदूचा हा प्रयत्न असू शकतो. वैज्ञानिकांनी लॅबमध्ये रिक्रिएट केला देजा वू देजा वू हे अत्यंत स्ट्राँग फिलिंग असून हे नक्की कशा पद्धतीने…
Read More