chattishgarh coal scam case five people including former congress mp vijay drada convicted

( प्रगत भारत । pragatbharat.com) Coal Scam Case : कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा (Devendra Darda), कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्ता आणि यवतमाळचे उद्योगपती मनोज जयस्वाल यांना दोषी ठरवलंय. या सर्वांना 18 जुलैला शिक्षा सुनावली जाणार आहे. छत्तीसगडमधील कोळसा खाणींच्या वितरणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कोर्टानं सर्व आरोपींवर ठेवलाय. त्यामुळे आता या सर्व आरोपींना काय शिक्षा मिळणार याकडे लक्ष लागलंय. न्यायालयाने IPC कलम  120B, 420 आणि भ्रष्टाचाराशी संबंधित कलमं या सर्व दोषींवर लावली आहेत.  न्यायालयाने यांनाही…

Read More