trending news jail for sending heart emoji during whatsapp chat in kuwait and saudi arabia

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Emoji: सोशल मीडियाच्या जमान्यात WhatsApp हे सद्यस्थितीला सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसजिंग अ‍ॅप (Messaging App) आहे. व्हाट्सॲपकडून आपल्या यूजर्संना अनेक नवीन फिचर दिले जातात, सोप्यापद्धतीने चॅट करण्याचे पर्याय दिले जातात. यातलाच एकक पर्याय म्हणजे इमोजी (Emoji). आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी बऱ्याचवेळा आपण वैयक्तिक आणि ग्रुप चॅटवर इमोजी वापरून मेसेजवर प्रतिक्रिया देत असतो. कधी दु:ख तर कधी प्रेम व्यक्त करण्यासाठी, कधी हसणं तर कधी रडणं व्यक्त करण्यासाठी इमोजीचा सर्रास वापर केला जातो. महिलांशी चॅटिंग करताना अनेकजणं ‘हार्ट इमोजी’ (Heart Emoji) पाठवतात. पण यापुढे चॅटिंगदरम्यान एखाद्या…

Read More