H5N1 Bird Flu Pandemic 100 Times worse than covid experts warn; बर्ड फ्लू माणसात पसरतोय? कोरोनापेक्षा 100 पटीने खतरनाक

( प्रगत भारत । pragatbharat.com) कोरोनाच्या धक्क्यातून अजून देश आणि लोकं सावरलेली नसताना नवीन महामारी उंबरठ्यावर आली आहे. शास्त्रज्ञांनी आणखी एक धोक्याची घंटा समोर उभी असल्याच सांगितलं आहे. तो धोका म्हणजे बर्ड फ्लू. बर्ड फ्लूच्या साथीच्या संभाव्य धोक्याबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. ते म्हणतात की, बर्ड फ्लू हा कोरोना व्हायरसपेक्षा 100 पट जास्त धोकादायक असू शकतो आणि त्याची लागण झालेल्या अर्ध्या लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो. अलीकडील ब्रीफिंग दरम्यान, संशोधकांनी H5N1 स्ट्रेनसह बर्ड फ्लूवर चर्चा केली होती. डेली मेलच्या अहवालानुसार, संशोधकांना भीती आहे की हा विषाणू गंभीर उंबरठा ओलांडू शकतो,…

Read More