Male Fertility Issues Surgeries Helpful for Men What Experts Says| Maharashtra Times

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) शल्यक्रियांचे मुख्य ३ प्रकार १. ICSI प्रक्रियेसाठी शल्यक्रिया करून पुरुषाचे शुक्रजंतू काढणे२. शुक्रजंतूंची निर्मिती वाढावी यासाठी केलेली शस्त्रक्रिया३. शुक्रजंतूंचा प्रवास व्यवस्थितपणे व्हावा यासाठी केलेली शस्त्रक्रिया आयसीएसआय (ICSI) प्रक्रिया आयसीएसआय (ICSI) प्रक्रियेसाठी शल्यक्रिया करून पुरुषाचे शुक्रजंतू काढणे (सर्जिकल स्पर्म रिट्रिव्हल). ही शल्यक्रिया करून थेट वृषण किंवा अधिवृषण (testes or epididymis) यांमधून शुक्रजंतू मिळविले जातात. अझूस्पर्मिया म्हणजे काय? वीर्यामध्ये शुक्रजंतूंची अभाव असेल तर त्या अवस्थेला अझूस्पर्मिया म्हणतात. कधी काही अडथळ्यामुळे शुक्रजंतू वीर्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. तर कधी काही अडथळा नसताना मुळातच वृषाणूंमध्ये शुक्रजंतूंचे उत्पादन होत नसल्यामुळे…

Read More