IIT-BHU च्या विद्यार्थिनीला नग्न केलं अन् नंतर कोपऱ्यात नेऊन…; विद्यार्थ्यांचा आक्रोश

( प्रगत भारत । pragatbharat.com) विद्यार्थिनी आपल्या मित्रासह भल्या पहाटे बाहेर गेलेली असताना ही घटना घडली. बाईकवरुन जाणाऱ्या तिघांनी तिला थांबवलं आणि यानंतर त्यांनी छेड काढली अशी माहिती विद्यार्थिनीने तक्रारीत दिली आहे.   

Read More