( प्रगत भारत । pragatbharat.com) Conjunction Of Shani And Budh: लवकरच आता नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दर महिन्याला अनेक ग्रह त्यांच्या स्थितीमध्ये बदल करतात. यावेळी नवीन वर्षात देखील अनेक ग्रह राशी बदल करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, 2024 मध्ये अनेक शुभ योग आणि ग्रहांचे संयोग तयार होणार आहेत. यामध्ये बुध आणि शनिदेव यांचाही संयोग होणार आहे. 2024 च्या सुरुवातीला कुंभ राशीमध्ये मित्र ग्रह शनी आणि बुध यांची युती होणार आहेत. या संगोयामुळे अनेक राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. मकर रास (Makar Zodiac)…
Read More