Xi Jinping यांच्या बॉडीगार्डला मागच्या मागे अडवलं अन्…; Red Carpet वरील धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Xi Jinping Security BRICS Summit Video: सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी चीन, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, रशिया या देशांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. याच परिषदेदरम्यान एक विचित्र प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Read More