Malaika Arora Half Pigeon Pose or Ardha Kapotasana is effective for hip opening and flexibility 7 best benefits

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​स्ट्रेस रिलिव्हिंग पोझ​ मलायका अरोराच्या सोमवारच्या फिटनेस मोटिव्हेशन पोस्टमध्ये अर्ध कपोतासन किंवा हाफ पिझन पोझ करतानाचा व्हिडिओ दिसत आहे. यामध्ये मलायकाने या आसनाचे फायदे देखील शेअर केले आहेत. ही एक तणावमुक्त करणारी पोझ असल्याचं सांगते. या आसनाला अर्ध कपोतासन म्हणून ओळखले जाते. हे एक महत्वाचे हिप ओपनिंग आसन आहे जे आपल्या हिपची लवचिकता सुधारण्यास आणि आकर्षकता टिकवून ठेवण्यास मदत करते. या आसनामुळे पाठीत कोणताही कडकपणा किंवा तणाव राहत नाही. शरीराच्या खालच्या स्नायूंना खोलवर ताणले जाते. महत्वाचं म्हणजे या आसनामुळे मज्जातंतूंना आराम मिळेल. अर्ध कपोत्सनाचे…

Read More