धावत्या बाईकवर दोन तरुणींचे अश्लील चाळे, liplock करतानाचा Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : पुन्हा एका सोशल मीडियावर धावत्या बाइकवर अश्लील चाळे करतानाचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. धक्कादायक म्हणजे या व्हिडीओमध्ये एक तरुणी आणि एक तरुण नाही तर दोन तरुणींचा हा व्हिडीओ आहे. रस्ते वाहतुकीच्या नियमांना फाट्यावर मारून दिवसाढवळ्या या दोघी धावत्या बाइकवर स्टंट करताना दिसून येतं आहे. एकमेकींच्या समोरासमोर बसून मीठी मारत किस करतानाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.  या वर्षाच्या सुरुवातीपासून बाइकवर रोमान्स करतानाचे अनेक कपलचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. कधी बाइकवर तर कधी स्कूटवर अगदी कारच्या रुफ्र टॉपवर प्रेमाचे प्रदर्शन…

Read More