( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Love story : प्रेम हे आंधळं असतं. यात जात पाहिली जात नाही, तर धर्म पाहिला जातो. ना रंग ना वय…सोशल मीडियावर अशाच काही देशाची सीमा ओलांडून येणाऱ्या महिलांच्या प्रेम कहाणी (Love Story) गाजत आहे. सीमा हैदर (Seema Haider) आणि अंजू (Anju) यांच्या प्रेम कहाणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया असो किंवा न्यूज चॅनेलवर ट्रेंडिंगमध्ये आहेत. अशातच अजून एका महिलेची प्रेम काहाणी समोर आली आहे. ही प्रेम कहाणी आहे पोलंडहून भारतात आलेल्या बारबराची. लूडो (Ludo), पबजी (PUBG), फेसबुक (Facebook) प्रेमानंतर आता इन्स्टाग्राम (Instagram Love story)…
Read More