( प्रगत भारत । pragatbharat.com) Harry Potter And The Philosopher Stone: हॅरी पॉटर सिरीजमधील पहिलं पुस्तक 1997 साली प्रकाशित करण्यात आलं होतं. यानंतर या सिरीजमध्ये एकूण 7 पुस्तकं प्रकाशित झाली. लेखिका जे. के. रोलिंग यांना या पुस्तकांमुळे प्रचंड लोकप्रिया मिळाली आणि जगातील आघाडीच्या लेखिंकांपैकी एक ठरल्या.
Read More