Yuvraj Singh Sensational Statement On R Ashwin says Doesnt Deserve A Place In ODI T20I Teams News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yuvraj Singh On R Ashwin : एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी आर अश्विनची (Ravi Ashwin) भारतीय संघात निवड करण्यात आली होती, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्त संधी देण्यात आली नाही, रोहित शर्माने जडेजा आणि कुलदीपला पसंती दिली होती. त्यामुळे अनेकांनी रोहित शर्मावर टीका केली होती. त्यावर आता वर्ल्ड कप स्टार युवराज सिंहने (Yuvraj Singh) रोहित शर्माचा बचाव करत आश्विनवर मोठं वक्तव्य केलंय. काय म्हणाला Yuvraj Singh ? अश्विन एक महान गोलंदाज आहे, पण मला वाटत नाही की, तो एकदिवसीय आणि टी-20 मध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे. आश्विन…

Read More