Surya God will increase the tension of these zodiac signs The next month will be challenging

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sun Transit In Libra: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये सूर्य देव कोणत्याही राशीमध्ये सुमारे 30 दिवस राहताता. यानंतर ते दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. येत्या 18 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं.  18 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01:18 वाजता सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचं हे गोचर काही राशीच्या लोकांसाठी खूप नकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना  मेष रास  तूळ राशीमध्ये सूर्याच्या गोचरचा प्रभाव…

Read More

Muharram procession turned into mourning Tazia collided with high tension wire 4 dead;मोहरमच्या मिरवणुकीत अपघात, हाय टेंशन वायरच्या संपर्कात येऊन चौघे जागीच ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Muharram Procession Accident: मोहरमचा ताजिया काढताना मोठी दुर्घटना घडली असून यात 4 जणांचा मृत्यू झाला. झारखंडमधील बोकारोच्या पेटवारच्या खेतको गावात ही घटना घडली. ताजिया काढताना 13 जण 11,000 बोल्ट वायरच्या कडीखाली आले. सर्वांना बीजीएच बोकारो येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. चौघांचा मृत्यू या घटनेनंतर परीसरात एकच हाहाकार उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे साडेपाच वाजता घडली. लोक ताजियाला इमाम बडा येथे हलवणार होते. त्यादरम्यान हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. मृतांमध्ये आसिफ रझा (21), इनामुल रब (35),…

Read More