india up uttarakhand ghazipur accident seven people death after mini bus hits high tension wire

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bus Accident : हायटेंशन तारेच्या (High Tension Wire) संपर्कात आल्याने एका प्रवासी बसने जागेवरच पेट घेतला. एका क्षणात संपूर्ण बस आगीच्या (Bus Accident) विळख्यात आली. बसमध्ये अनेक प्रवासी होती, आग लागताच बसमधल्या प्रवाशांनी किंचाळ्या आणि आरडाओरडा सुरु केला. बसमध्ये वृद्ध, महिला, लहान मुलं प्रवास करत होती. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरमध्ये (Ghazipur) ही दुर्देवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल दाखल झाले. पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार गाझीपूरमधल्या महाहर धामनजीक…

Read More

Muharram procession turned into mourning Tazia collided with high tension wire 4 dead;मोहरमच्या मिरवणुकीत अपघात, हाय टेंशन वायरच्या संपर्कात येऊन चौघे जागीच ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Muharram Procession Accident: मोहरमचा ताजिया काढताना मोठी दुर्घटना घडली असून यात 4 जणांचा मृत्यू झाला. झारखंडमधील बोकारोच्या पेटवारच्या खेतको गावात ही घटना घडली. ताजिया काढताना 13 जण 11,000 बोल्ट वायरच्या कडीखाली आले. सर्वांना बीजीएच बोकारो येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. चौघांचा मृत्यू या घटनेनंतर परीसरात एकच हाहाकार उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे साडेपाच वाजता घडली. लोक ताजियाला इमाम बडा येथे हलवणार होते. त्यादरम्यान हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. मृतांमध्ये आसिफ रझा (21), इनामुल रब (35),…

Read More