Video of Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu threatened the people planning to travel by Air India on 19th November

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air India 19th November : खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) नेहमी भारताविरुद्ध काही ना काही गरळ ओकत असतो. हमासने इस्रायलवर जसा हल्ला केला आहे तसाच हल्ला भारतावरही करू, अशी धमकी पन्नूने काही दिवसापूर्वी दिली होती. अशातच खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorist) गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाने (Air India) प्रवास करणार असलेल्या लोकांना धमकी दिलीये.  आम्ही शीख लोकांना 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास न करण्यास…

Read More

India rejected Canadian PM Trudeau statement on Khalistani terrorist

( प्रगत भारत । pragatbharat.com) गेल्या काही दिवसांपासून कॅनडात (Canada) भारतीय नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी केलेल्या एक व्यक्तव्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले आहेत. खलिस्तानी (Khalistan) नेता हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येत भारताचा हात असू शकतो, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे. खलिस्तान समर्थक निज्जर याची 18 जून रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्या हकालपट्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे भारताने (MEA) या आरोपांचे…

Read More

pakistans conspiracy to carry out terrorist activities in jammu Kashmir

( प्रगत भारत । pragatbharat.com) J&K encounter : राष्ट्रीय रायफल्सच्या 19 व्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंह (Colonel Manpreet Singh), मेजर आशिष धोंचक (Major Ashish Dhonchak) आणि जम्मू काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायूँ भट (Humayun Bhat). काश्मीरच्या अनंतनाग भागातल्या कोकरनाग जंगलात अतिरेक्यांशी (Terrorist) झालेल्या चकमकीत शहीद झालेले बडे अधिकारी. पाकिस्तानातून आलेले दहशतवादी जंगलात लपून बसल्याची टीप मिळाल्यानंतर कर्नल सिंह स्वतः मोहीमेचं नेतृत्व करत होते. मात्र दहशतवाद्यांशी दोन हात करताना या तिघा बड्या अधिकाऱ्यांना हौतात्म्य आलं.दहशतवाद्यांसह झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू काश्मीरचे पोलीस अधीक्षक हुमायून भट गंभीर…

Read More