Video of Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu threatened the people planning to travel by Air India on 19th November

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air India 19th November : खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) नेहमी भारताविरुद्ध काही ना काही गरळ ओकत असतो. हमासने इस्रायलवर जसा हल्ला केला आहे तसाच हल्ला भारतावरही करू, अशी धमकी पन्नूने काही दिवसापूर्वी दिली होती. अशातच खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorist) गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाने (Air India) प्रवास करणार असलेल्या लोकांना धमकी दिलीये.  आम्ही शीख लोकांना 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास न करण्यास…

Read More

Mercury will enter the Tula sign this zodiac sign from 19th October will be rich

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Gochar In Tula: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या वेळेनुसार आपल्या राशीमध्ये बदल करतात. बुध ग्रह व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, गणित यांचा कारक मानला जातो. ज्यावेळी बुध ग्रहाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा या क्षेत्रांवर फरक पडताना दिसतो. येत्या काळात बुध ग्रह गोचर करणार आहे 19 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्या या राशीबदलामुळे सर्व राशीच्या लोकांवर परिणाम दिसून येणार आहे. परंतु 3 राशी आहेत ज्यांना यावेळी करियर आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकणार आहे. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या…

Read More