Video of Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu threatened the people planning to travel by Air India on 19th November

( प्रगत भारत । pragatbharat.com) Air India 19th November : खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) नेहमी भारताविरुद्ध काही ना काही गरळ ओकत असतो. हमासने इस्रायलवर जसा हल्ला केला आहे तसाच हल्ला भारतावरही करू, अशी धमकी पन्नूने काही दिवसापूर्वी दिली होती. अशातच खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorist) गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाने (Air India) प्रवास करणार असलेल्या लोकांना धमकी दिलीये.  आम्ही शीख लोकांना 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास न करण्यास…

Read More