Income Tax Job vacancies of 12 thousand Post CBDT Chairman Inform;आयकर विभागात 12 हजार पदांची भरती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Income Tax Job: देशातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आयकर विभागात लवकरच हजारो पदांची भरती केली जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच सीबीडीटीचे प्रमुख नितिन गुप्ता यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ग्रुप ‘सी’ची पदे आयकर विभागाअंतर्गत 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदे प्रामुख्याने ग्रुप सी श्रेणीतील आहेत. ही पदे भरण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. सध्या आयकर विभागात कर्मचारी संख्या साधारण 55 हजारांच्या घरात असल्याचे त्यांनी सांगितले.  इनकम टॅक्स पोर्टल बंद  Kind Attention Taxpayers,…

Read More