( प्रगत भारत । pragatbharat.com) Vishkumbh/Preeti Yoga : आज नवरात्रीची दुसरी माळ आहे. आज दुर्गेची दुसरी शक्ती ब्रह्मचारिणी रुपाची पूजा केली जाणार आहे. तर पंचांगानुसार चंद्र तूळ राशीमध्ये आहे. इथे ग्रहांचा सेनापती मंगळ आधीच उपस्थित आहे. चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे लक्ष्मी योग तयार होईल. तसेच कन्या राशीत बुध आणि सूर्य असल्यामुळे बुधादित्य योगही तयार होईल. यासोबतच आज शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी विष्कुंभ, प्रीति योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. हा पाच राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (Vishkumbha and Preeti Yoga in Navratri monday 16 october Wealth on…
Read More