( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024: गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, शक संवस्तर म्हणजे नेमकं काय? आणि ते कधीपासून सुरू झाले.
Gudi Padwa 2024: शालिवाहन शके काय आहे? ते कोणी आणि कधीपासून सुरू केलं?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/04/725756-gudipawsdf.jpg)