Comrade Marathon : दक्षिण आफ्रिकेतील दर्बनला होणाऱ्या 89 किमी कॉम्रेड मॅरेथॉनसाठी पुणेकरांची तयारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>&nbsp;दक्षिण आफ्रिकेतील दर्बनला होणारी 89 किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील सर्वात कठीण मॅरेथॉन समजली जाते. यावर्षी जुनला ही स्पर्धा होतेय. जगातील अगदी मोजके धावपटु या कॉम्रेड स्पर्धेसाठी क्वालीफाय होतात. या स्पर्धेत यावर्षी &nbsp;भारतातील 403 धावपटू सहभागी होणार आहेत. &nbsp;त्यातील 35 धावपटू हे पुण्यातील आहेत. &nbsp;गेले अनेक महिने या धावपटूंची तयारी सुरु आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts