[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p> दक्षिण आफ्रिकेतील दर्बनला होणारी 89 किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील सर्वात कठीण मॅरेथॉन समजली जाते. यावर्षी जुनला ही स्पर्धा होतेय. जगातील अगदी मोजके धावपटु या कॉम्रेड स्पर्धेसाठी क्वालीफाय होतात. या स्पर्धेत यावर्षी भारतातील 403 धावपटू सहभागी होणार आहेत. त्यातील 35 धावपटू हे पुण्यातील आहेत. गेले अनेक महिने या धावपटूंची तयारी सुरु आहे. </p>
[ad_2]
Related posts
-
पुणे फेस्टिव्हलचे १३ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन !
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२४) :-pragatbharat.com कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी... -
जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकूर रुजू
पुणे, दि. २७:(pragatbharat.com ) पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी पदभार स्वीकारला.... -
माझी साथ सोडली त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही – अजित पवार
पिंपरी-(pragatbharat.com)- माझी साथ सोडली, त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही. त्यामुळे खोटा-नोटा प्रचार व अफवांवर विश्वास ठेवू...